Prime Marathi

4 years ago
image
कोरोना समोर आपले अपयश? आरोग्य मंत्रालय म्हणाले कोरोना सोबत जगायला शिकून घ्या

आज परत एकदा देशामध्ये २४ तासातील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळले आहेत, केंद्र सरकारने आता ‘कोरोना भरपूर दिवस इथेच राहणार असल्याचे’ संकेत द्यायला सुरू केले आहे.

आज पत्रकारांसोबत बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले, “आपण आता लॉकडाउन हळूहळू शिथिल करत आहोत आणि परराज्यातील मजूर

676
26
Watch Live TV