कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे सर्वत्र अडचणी आहे. दरम्यान गुजरात मध्ये आर्थिक मंदीच्या कारणास्तव ‘कामगारांपासून मोबदला न देताच 3 तास अतिरिक्त काम करून घेण्याची’ मुभा तथा अधिसूचना काढून गुजरात सरकारने कारखानदारांना दिली होती. मात्र वेळीच गुजरात मजदूर सभेने या निर्णयाला सरळ सर्वोच्च