राज्यातील हजारो परप्रांतीय कामगारांनी सोमवारपर्यंत आपल्या राज्यांत परतण्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केले आहेत. केंद्र सरकारकडून कामगारांसाठी आपल्या राज्यात परतण्यासाठी ‘मानक प्रक्रिया प्रणाली’ (एसओपी) तयार करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत या कामगारांना घेऊन जाणाऱ्या खास ट्रेन