Prime Marathi

5 years ago
image
खुशखबर! ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. ४ मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास

613
9
Watch Live TV