गेल्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन चालू असल्याने कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून वादविवाद चाललेला होता. हा मुद्दा कित्येक दिवसांपासून लांबणीवर पडला होता. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने ठाम निर्णय दिला आहे. या