Prime Marathi

4 years ago
image
राज्यात रेड झोन सोडून बाकी ठिकाणी दारूची दुकाने सुरू, पानपट्ट्या सुद्धा सुरू

ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या टपरीवर कमीत कमी सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी या शॉपमध्ये असू नयेत असंही सांगण्यात आलं आहे.

पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन

814
13
Watch Live TV