देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. गेल्या 24 तासाभरात देशात १५६० नवीन रुग्ण आढळले असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील एकूण रुग्णांचा आकडा १७,२६२ झाला आहे. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना जवळपास ८० टक्के