बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं 54 व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी अचानक झालेल्या आजारामुळे इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफानची प्रकृती गंभीर होती तो आयसीयूमध्ये होता. कोलन इन्फेक्शनमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इरफान खानला 2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये