दीपिका आणि रणवीर म्हणजे आख्या बॉलिवूड चाहत्यांची आवडती जोडी! दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि कायम आपल्या अनोख्या व्यक्तीमत्वामुळे चर्चेत असतात. २०१० साली दीपिकाने प्रभादेवीयेथे ब्लू मोंट इमारतीच्या २६ व्या फ्लोरवर ४ बी एच के फ्लॅट घेतला होता ज्याची किंमत होती तब्बल १६ कोटी रुपये! हा