प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आज सकाळी त्याची तब्येत अचानक बिघडली आहे.
इरफानला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती