उत्तर प्रदेश सरकारने आज दिनांक २८ नोव्हेंबरपासून लव्ह जिहाद विरोधातील धर्मांतरं कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार मुलीचे केवळ लग्नासाठी धर्मांतरण केले गेले असल्यास ते लग्न अमान्य घोषित केले जाईल. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन दिवसांपूर्वी