मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणाला आजपासून जगभरात सुरुवात झाली. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मशीदीही बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये लॉकडाऊनचा फज्जा उडाला असून मशीदींमध्ये सुध्दा नमाज पठणासाठी गर्दी