इराणची राजधानी तेहरान येथे युक्रेनचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं ज्यात सुमारे १८० प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ या विमानाने बुधवारी सकाळी खोमेईनी विमातनळावरुन उड्डाण केलं मात्र उड्डाण घेताच विमान तांत्रिक अडचण आल्याने विमानाने पेंट घेतला व