रिलायन्स जिओ आणि फेसबुक या दोन कंपन्यांनी परस्पर सहकार्याचा करार नुकताच केला आहे. त्याद्वारे फेसबुकच्या व्हॉट्सऍप द्वारे रिलायन्सच्या स्थानिक किराणा स्टोअर्सवरून आता सर्व लोकांना घरात बसल्या बसल्या किराणा व अन्य जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार ₹ ४३ हजार