पूर्णतः डबघाईला आलेली बीएसएनएल ही सरकारची दूरसंचार कंपनी वाचवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. पण या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवर कायम ठेवणे मात्र आमच्यासाठी शक्य होणार नाही असे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
लोकसभेमध्ये