प्राईम नेटवर्क : जगात कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. यासह चीन सरकार आणि वुहान ऑफ व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बरेच जण हा सिद्धांत सांगत आहेत की वुहानच्या लॅबमधून या विषाणू चा प्रसार झाला आणि मानवांमध्ये पसरला. अमेरिकेनेही प्रयोगशाळेच्या तपासणी विषयी भाष्य केले