Prime Marathi

4 years ago
image
बैरुत ब्लास्टमधील मृतांचा आकडा शंभरापर, ४ हजार लोक जखमी

४ ऑगस्ट अर्थात मंगळवारी संध्याकाळी लेबनॉन या देशाची राजधानी असलेल्या बेरुत या शहरात भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. मीडिया न्यूज नुसार किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका जहाजात हा स्फोट झाला व शहरभर त्याचे हादरे बसले. हे जहाज फटाक्यांनी भरले असल्याने स्फोट अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. या

731
6
Watch Live TV