पाकिस्तानचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी सदैव चर्चेत असतो. मात्र सध्या आफ्रिदी आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
आफ्रिदीने आपल्या Game Changer या आत्मचरित्रामध्ये भारताताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा स्वभाव माजोरडा आहे असा उल्लेख केला आहे. गौतम