आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपरकिंग्स हा लोकप्रिय संघ काही विशेष कामगिरी करत नसून चाहते या संघावर सध्या नाराज आहेत. आतापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या १० सामन्यांपैकी फक्त ३ सामने जिंकले. अशातच सिएसकेला आणखी एक मोठा धक्का बसला. सकाळ स्पोर्ट्सच्या मीडिया न्यूजनुसार चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू