कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा युरोप नंतर आता अमेरिकाला बसू लागला आहे. चीननंतर इटली, स्पेन आणि इराणला कोरोनाने प्रचंड ग्रासलेले होते. मात्र, आता अमेरिकेमध्ये दिवसाला २६०० कोरोनाचे बळी जात असल्याने जागतिक महासत्ता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. असे असुनही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेथील