राज्यात लॉकडाऊन सुरू असताना बेकायदेशीर दारू विक्री आणि तीन पत्ती जुगार खेळताना प्रो-कबड्डीपट्टू काशिलिंग रामचंद्र आडकेला पोलिसांनी त्याच्या आठ साथीदारांसह छापा टाकून रंगेहात पकडले. काशिलिंग आडके हा कासेगांव( ता. वाळवा जिल्हा सांगली ) येथील राहत्या घरात तीन पानी पत्त्याचा जुगार व दारुचा अडडा