अखेर आज सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अखेर अटक केली. तिला दुपारी 3.45 वाजता अटक करण्यात आली. त्यांनंतर त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर तिची सायन रुग्णालयात वैद्यकिय चाचणी केली जाणार आहे आणि त्या नंतर रियाला