“कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात सगळीकडे अंधकार पसरलेला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशाने दूर करायचा असून यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे, यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे पूर्ण बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी