कोरोनाच्या संकटकाळात देशासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा देशाच्या मदतीसाठी धावले आहेत. पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम आता टाटा ट्रस्टकडून करण्यात येणार आहे.
१५० कोटी रुपयांचं हे वैद्यकीय साहित्य टाटा