कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात वाढत असून भारतात रुग्णांची संख्या ८०० च्या वर गेली आहे. मृतांचा आकडा सुद्धा २० च्या जवळ पोहोचला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना काही समाजकंटक आपला वाईट मनसुबा दाखवत आहेत. नुकतीच एका उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाने कोरोना व्हायरस बाबत एक आक्षेपार्ह पोस्ट