भारतात दागिन्यांच्या खरेदीसाठी आघाडीवर असलेले तनिष्क ज्वेलर्स एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडियावर या जाहिरातीला आक्षेपार्ह ठरवण्यात आले. बऱ्याच लोकांनी त्यावर टीका केली. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी आहे असे मत मांडून