ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर वर दिली, ” मला काही दिवसांपासून सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत नुकत्याच केलेल्या चाचणी मध्ये मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले, मी स्वतःला सर्वांपासून विलग करीत असून माझी पंतप्रधानपदाची धुरा