कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात तर आली मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कुठून येणार असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती २७ किलो रुपयांचे