अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरून विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असा इशारा दिला आहे त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अयोध्या कोणाच्या बापाची नाही असे म्हणत मुख्यमंत्र्याची पाठराखण केली.
याविषयी मंत्री विजय वडेट्टीवार बोलले की विश्व हिंदू परिषद धर्माचे