छत्तीसगडच्या सुकमा येथे शनिवारी ‘सुरक्षा दल’ आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आपले १७ जवान शहीद झाले असून १४ जखमी झाले आहेत. डीआरजीच्या जवानांवर झालेला हा सर्वांत मोठा भीषण असा हल्ला आहे. माहितीनुसार, सैनिकांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी