मराठा आरक्षण संबंधी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज दिलेल्या सुनावणी संबंधी महत्वाची माहिती दिली आहे.
“पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे, मराठा आरक्षण स्थगित करण्यास नकार दिला