‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. सध्या तिला लखनऊमधील रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण आता कनिका कपूरबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मीडियाच्या माहितीनुसार, कनिका कपूरला करोनाची लक्षणे असून सुद्धा ती एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी करत होती. या पार्टीमध्ये