हैद्राबाद मध्ये बुधवारी अतिशय हृदयद्रावक घटना घडली एका 27 वर्षीय प्रियांका रेड्डी या वेटरनटी डॉक्टरवर काही क्रूर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून जाळून टाकले. तेलंगणा जिल्ह्यातील रंगा रेड्डी येथे ही घटना घडली. एका सबवे मध्ये तरुणीचा जळालेला मृतदेह आढळला. प्रियांकाच्या मृतदेहाचा फोटो सोशल मिडीवर