निर्भयाच्या चारही दोषींना आज पहाटे साडेपाचला फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई ज्या आशादेवी सोसायटीत राहते, तिकडे गर्दी झाली. यानंतर आशादेवी या बिल्डिंगच्या खाली आल्या. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या, ‘मी मुलीचा फोटो गळ्याला लावला आणि म्हटलं, बेटा तुला आज न्याय