गुरुवार दिनांक १९ सप्टेंबरला रात्री १० च्या सुमारास अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे भर रस्त्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण ठार तर ५ जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणजेच व्हाइट हाऊस पासून केवळ ३ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोलंबिया