संपूर्ण जगात प्रचंड मोठी दहशत पसरवत असणाऱ्या करोना विषाणू महामारीची सुरवात चीनमधून झाली होता. चीनमधील खाण्या पिण्याच्या किळसवाण्या संस्कृतीमुळेच करोनासारख्या जीवघेण्या विषाणूची निर्मिती झाली, असा दावा काही तज्ज्ञांनी केला होता. चीनमध्ये प्रचंड हैदोस घातलेल्या कोरोनाने आता कुठे चीनमधील