शंकर भगवानांचं निवासस्थान अर्थात कैलाश पर्वत! दर वर्षी लाखो भक्त मानसरोवरला दर्शनाला जातात. आजही अनेक लोक इथल्या अनेक अचंबित करणाऱ्या कथा सांगतात, ज्या ऐकून क्षणभर विश्वासच बसत नाही. आता असंच एक रहस्य उलगडलं आहे. एका रूसी डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वी कैलाश मानसरोवरची यात्रा केली होती. या डॉक्टरांचा