Prime Marathi

4 years ago
image
डॉक्टर, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता असणाऱ्या या अवलियाबद्दल जाणून घेऊयात काही महत्वाच्या गोष्टी...

कस काय मंडळी; कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे… असं प्रेमाने मायेने आपुलकीने बोलून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात जागा मिळवणारे डॉक्टर निलेश साबळे! त्यांचा आवाज डोळे बंद करून जरी ऐकला तरी सहसा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येऊन जातो.  आता इंटरनेट आणि मोबाईलच्या

1.1K
14
Watch Live TV