“आमचा संघ महेंद्रसिंग धोनी सारख्या फिनिशरच्या शोधात आहे”, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केले. भारताचा माजी कर्णधार धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषका नंतर क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, त्याआधी १० ते १५ वर्षे धोनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली