उद्या अर्थात १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या वेस्टइंडिजच्या आगामी मालिकेआधीच मुख्य गोलंदाज भुवनेश्वर जखमी झाला आहे. उद्याच्या मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल झाली असून भुवनेश्वर टीममध्ये नाही याची फॅन्सने खंत व्यक्त केली आहे. BCCI ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात भुवनेश्वरच्या