आर्थिक मंदी नंतर सामान्य जनतेनी दिवाळी आनंदात पडली मात्र आता सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढणार आहेत. मीडिया न्यूज नुसार गॅस कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किमतीत वाढ केली असून, सर्वसामान्यांणा याची चांगलीच झळ बसणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं विनाअनुदानित 14.2 किलोच्या अर्थात घरगुती