महेंद्रसिंग धोनी टीम इंडिया चे माजी कर्णधार यांनी 15 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. त्यासाठी त्यांना अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच मोठ्या लोकांनी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यातच नरेंद्र मोदींनी सुद्धा पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कौतुक केले आहे. धोनीने पंतप्रधान मोदी यांचे पत्र