‘दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय हे हिंदू विरोधी प्रशासकीय अधिकार्यांनी भरलेले आहे व यातील अधिकारी हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असतात’ असा खळबळजनक दावा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
स्वामी यांनी ट्विट करत हा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, “हे हिंदूविरोधी