Prime Marathi

5 years ago
image
“भारतामध्ये व्हेंटिलेटर, मास्क इत्यादीचा तुटवडा आहे वारंवार सांगून सुद्धा निर्यात का सुरु ठेवली, हे फार मोठे कट कारस्थान”- राहूल गांधी

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं आपल्यासाठी राखून का ठेवली नाहीत? सध्या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स बिना जीवनरक्षक उपकरणाचे लढत आहेत” असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

754
10
Watch Live TV