राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर ‘जातीय आधारावर भेदाभेद करत सामाजिक तणावपूर्ण परिस्तिथी निर्माण करीत असल्याचा’ आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी मध्ये झालेल्या हिंसाचारात राजधानी दिल्ली जळत असताना ‘जातीय दंगलीत’ ४२