‘देशाच्या ATM मधून तुरळक होत चाललेल्या २००० च्या नोटा बंद करण्याचा सरकारने कुठलाही आदेश बँकांना दिलेला नाही’ असं वक्तव्य देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्या म्हणाल्या, ” माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही आदेश आम्ही