चीनने १ लाख बदकं त्याच्या मित्रराष्ट्र पाकिस्तानला पाठवली. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधला पिकांवर पडलेला टोळधाडीचा हल्ला. पंतप्रधान इम्रान खान यांच्या मते मागच्या एका दशकातील हा सर्वात भयंकर हल्ला आहे. पूर्वी आफ्रिकेतून आलेल्या या टोळधाडीचा पाकिस्तान मुक्काम पडला असून त्यांनी पिकांवर फडशा