दिल्ली दंगलीबाबत एक बाब समोर येत असतांनाच आम आदमी पक्षाच्या नगरसेवकावर या दंगली भडकवण्याचा आरोप करण्यात येत आहे. दंगलीनंतर समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे त्या नगरसेवकाच्या भूमिकेविषयी संशय घेण्यात येत आहे. ताहीर हुसेन असे या नगरसेवकाचे नाव असून दंगली दरम्यान त्यांच्या घरावर पेट्रोल, बॉम्ब,