Prime Marathi

4 years ago
image
कंगनाने नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात केली 2 कोटीची याचिका!

मुंबई महानगर पालिकेने बेकायदेशीर रीत्या बंगल्यावर कारवाई केल्याने 2 कोटींचा नुकसान भरपाई ची याचिका कंगना रनौत ने उच्च न्यायालयाला केली आहे.

कंगनाची पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते त्यावर ९ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली आणि लगेचच त्यावर स्थगिती मिळवण्यासाठी कंगनाने उच्च

712
28
Watch Live TV