दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार संबंधी घटनांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागांत जाऊन परिस्तिथीचा आढावा घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी